Download Now Banner

This browser does not support the video element.

पेठ: गांगोडबारी येथे शिवसेना शिंदेगटाची तालुकास्तरीय आढावा बैठक पडली पार

Peint, Nashik | Sep 7, 2025
पेढ तालुका शिवसेना शिंदेगटाची तालुका स्तरीय आढावा बैठक गांगोडबारी येथे संपर्क प्रमूख भाऊलाल तांबडे यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजी आमदार धनराज महाले , सुनिल पाटील , जेष्ठ नेते भास्कर गावीत , तालुकाप्रमुख पद्माकर कामडी , हिरामण मौळे यांचेसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us