बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात गडचिरोली येथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे व पोलिसांना सांगितले की माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले आहे त्यामुळे गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे..