गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभाग नागपूरने आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे ऑरेंज अलर्ट असताना एक दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूरने आज दिनांक एक 28 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास वर्तवली आहे.