घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील कामाचा आढावा परभणी चे खासदार सजंयजी जाधव ( बॉस),जालना खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये घनसांवगी विधानसभा क्षेत्रामधील शासनाच्या सर्व विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आले .शिवसेनेच्या ( उबाठा ), महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांने व घनसांवगी विधानसभेमधील सर्व नागरीकांनी उपस्थित होते