Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबड: धनगर समाजाचे आंदोलन; जामखेड येथील तिघा बांधवांची पाच तास पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाला जाणीव.. *सकल धनगर समाजाचे 3च

Ambad, Jalna | Sep 27, 2025
*धनगर समाजाचे आंदोलन; जामखेड येथील तिघा बांधवांची पाच तास पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाला जाणीव* *सकल धनगर समाजाचे 3चढले पाण्याच्या टाकीवर....* जालन्याच्या अंबड चौफुली येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मागील 11 दिवसांपासून ST आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत. मात्र प्रशासन व शासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने समाजातील रोष उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे जामखेड येथील सकल धनगर बांधव एकवटले आणि भगवान आसाराम भोजने, देवलाल शिवाजी मंडलिक व भग
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us