आटपाडी बाजार पटांगणामध्ये आज भाजी विक्रेत्यांना तृतीयपंथीयांनी दहावीला यामध्ये त्यांनी खरोखर करण्याची मागणी केली व भाजीपाल्यांवर पाय ठेवून नुकसान केलेची माहिती ग्रामस्थांनी दिली यामध्ये कमी रक्कम देणाऱ्यांना त्रास देण्यात आले की माहिती समोर येत आहे यावेळी संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये पोलीस स्टेशन मधील अधिकारी असल्यामुळे त्यांना येण्यास वेळ झाला