दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अंगूर बगीचा गोंदिया या ठिकाणी फिर्यादी महेश नागपुरे हा आपल्या घराच्या बाहेर हजर असता आरोपी अनुज मस्करे यांने डोळ्याने इशारा देऊन आपल्याजवळ बोलावले असता फिर्यादीने त्यांना तुम्ही दररोज उशिरापर्यंत घरासमोर दंगामस्ती करता त्याचा त्रास आम्हाला होतो. असे बोलले असता यातील आरोपी भुमेश्वर मस्करे व निकुज मस्करे यांनी संगणमत करून फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारपीट केले.