28 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील तांडा पेठ येथे राहणारा कुख्यात आरोपी आकाश उर्फ चेपट्या ढोके विरोधात पाच पावली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे पाच पावली पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आरोपीला नागपूर शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करून भंडारा येथे त्याच्या नातेवाईकाकडे सोडण्यात आले.