Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: इंटेसिफाइड खएउ कॅम्पेन अंतर्गत नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य जनजागृती कार्यक्रम

Jalna, Jalna | Sep 12, 2025
इंटेसिफाइड खएउ कॅम्पेन अंतर्गत शासकीय कॉलेज ऑफ नर्सिंग, जालना येथे माहिती व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्ससह विविध आरोग्यविषयक मुद्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या वेळी विजय पवार व प्राजक्ता देशमुख (खउढउ) यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, बालमृत्यू प्रतिबंध, एचआयव्ही/एड्स जनजागृती याबद्दल सविस्तर माहिती दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us