बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र द्वारा आयोजित महाबोधी महाविहार मुक्ती समर्थनार्थ जनसंवाद दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई दादर यादरम्यान 17 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर पर्यंत धम्म ध्वज यात्रेचे आयोजन पूज्य बनते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.BT ऍक्ट 1949 निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या धम्मदोष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.