Download Now Banner

This browser does not support the video element.

भोकरदन: वडोद तांगडा येथे बैल पोळा सन उत्सवात व शांततेत पार

Bhokardan, Jalna | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे साला बादा प्रमाणे या वर्षी ही बैल पोळा सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला आहे,या प्रसंगी गावातील सर्व नागरिक व शेतकरी यांनी गावातील मारोती पारावर एकत्र येत बैल पोळा सण मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा केला आहे, या वेळी पारध पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us