चंद्रपूर दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आणि जिल्हा परिषद सिओकडे तक्रार केल्यानंतर घराशेजारील नाली फोडण्याचा आरोप करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेत घोटाळा केल्याने अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी दाताळा निवासी भारत रोहणे यांनी नऊ सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.