हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेले कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा या गावी नियोजित बस थांबा असतानाही अनेक आगाराचे बस चालक या ठिकाणी सर्विस रस्त्यावरून गाडी घेऊन न जाता थेट उड्डाण पुलावरून भरधाव वेगात गाडी घेऊन जातात त्यामुळे बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांचा हिरमोड होतो आहे,या ठिकाणी बस थांबवण्याची मागणी आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी प्रवासी वर्गणी केली आहे.