Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: घोट येथे महिला दारु विक्रेतीवर गुन्हा दाखल

Chamorshi, Gadchiroli | Sep 5, 2025
चामोर्शी तालूक्यातील घोट येथे एका महिला दारू विक्रेतीवर घोट पोलीसांनी काल दि.४ सप्टेबंर गूरूवार रोजी सांयकाळी ६ वाजेचा सूमारास गुन्हा दाखल केला असून सदर महिला आपल्या राहत्या घरी मोहफुलाची दारु अवैधरीत्या विकत असल्याची माहिती घोट पोलीसांना मिळाली असता गाव दारू बंदी समीती , मुक्तीपथ व पोलीसांच्या मदतीने धाड टाकली असता राहत्या घरी मोहफुलाची दारू आढळून आली त्यामूळे आरोपी महिला शुभांगी राजु मडावी हिचावर घोट पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us