चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील पाथरी शिवारात 4 सप्टेंबर रोज गुरुवार ला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडलीत या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भेटीचे वातावरण पसरले आहेत पांडुरंग भिकाजी चंपावे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दळून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी पथक दाखल होऊन पंचनामा केला.