Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त

Haveli, Pune | Aug 26, 2025
यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत हा उत्सव साजरा होत असून, या अनुषंगाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट तसेच इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यांसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात - आयुक्त शेखर सिंह.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us