राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तिरोडा नगर शाखेच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य श्री विजयादशमी आणि शस्त्रपूजन दिनांक साजरा करण्यात आला. या उत्सवाला मा. डॉ. मनीष जी दुबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. श्रीधररावजी गाडगे (माजी विदर्भ प्रांत सहसंघचालक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती.