Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचा शुभारंभ

Kalamnuri, Hingoli | Aug 23, 2025
कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि कृषी विभाग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत सन 2025 ते 26 या वर्षासाठी राज्यांतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला आहे .हा प्रशिक्षण कार्यक्रम 23 ऑगस्ट 29 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us