आज दिनांक 29 ऑगस्ट माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील न्यू सीमा अग्रवाल लॉज मध्ये जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारून सहा जुगार यांना अटक केली असून यांच्या ताब्यातून पंधरा हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले असून सदरील आरोपींच्या ताब्यातून पत्त्याचे कॅटेगिरी जप्त करण्यात आली आहे सदरील घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे