कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरातील मराठवाडा चौकात एक जण चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने एका शटर लगत लपून बसला असता पोलिसांनी त्यास पकडून आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेली माहिती आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी प्राप्त झाली आहे .या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे .