Install App
ramteke.surendra
This browser does not support the video element.
देवळी: पुलगावात घरफोडी: हिंगणघाट येथून चोरट्यांनी ४ लाख ७ हजार रुपयांची रोकड केली लंपास: अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Aug 22, 2025
पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शहरातील हिंगणघाट फेल रोड येथे एका घरात घरफोडी झाली असून, चोरट्यांनी तब्बल ४ लाख ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. असे आज 22 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!