Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: तगरखेडा येथील तंटामुक्तीचे अध्यक्षपदी नागेंद्र पाटील तर उपाध्यक्षपदी शिवाजी बिरादार यांची निवड

Nilanga, Latur | Sep 7, 2025
तगरखेडा ग्रामपंचायत गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष नागेंद्र पाटील तर उपाध्यक्ष म्हणून आमचे चुलते शिवाजी किशनराव बिरादार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us