रायगड जिल्हा परिषदे त वित्त विभाग पेन तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून तक्रारदार यांनी अंतिम देयकासाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु देयक त्यांना मिळाली नाही. या मोबदल्यात जिल्हा परिषदेत खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच मागण्यात आली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तिघांना अटक केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.