*किल्लारी,किल्लारी तांड्यासह औसा तालुक्यातील शेकडो युवकांचा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश*....... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील किल्लारी, किल्लारी तांड्यासह तालुक्यातील शेकडो युवकांनी आज दिनांक १० सप्टेंबर रोजी मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, विधानसभा संघटक महेश बनसोडे,गोविंद चव्हाण,तानाजी गरड,अमोल परिवार,