आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या वतीने सावनेर कमिशन विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल व माऊली फाउंडेशन मिशन हेल्थ अंतर्गत निशुल्क आरोग्यवाहिनी बस सेवा तसेच सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेचा भव्य शुभारंभ या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या शुभहस्ते दिनांक 4 सप्टेंबर गांधी चौक सावनेर येथे करण्यात आला