पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत दिनांक 28 सप्टेंबर रोजी केळवद पोलिसांना गुप्त बातमीदार कडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की मौजा पारधी बेडा येथे चंद्रपाल संतोष राजपूत संदीप दिलीप राजपूत आणि दोन महिला आरोपी यांच्याकडून एक लाख 45 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल मोक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.