आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद येथील तहसील कार्यालयाच्या प्राणांगणामध्ये टाकलाबाद तालुक्यातील विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये घरकुल लाभार्थी तसेच महिलांना बचत गटांना कर्ज वाटप यासारखे विविध योजनांच्या लाभाची वाटप आज करण्यात आली आहे याप्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.