Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: जांबरगाव चिंचडगाव चोर वाघलगाव येथे फिरते आदालत माध्यमातून कायदेविषयक जनजागृती

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
फिरते लोक अदालत हे कायदेविषयक माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात येते व लोक अदालत ची माहिती गावातील लोकांना व्हावा यासाठी दि ११/९/२०२५ रोजी विधी सेवा समिती तसेच जिल्हा वकील संघ वैजापूर यांनी फिरती लोक अदालत हा उपक्रम राबवला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us