राजगुरुनगर शहर परीसरातील चांडोली येथील आयटीआय परीसरातील एका भोंदुबाबाने जादु टोण्याच्या नावाखाली शिवदत्त आश्रम मठात श्रध्देने येणाऱ्या महिला भक्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महिलांच्या भावनेशी खेळ करत महिलांचा विनयभंग केल्याच्या तक्रारी खेड पोलिस स्टेशनला १९ ऑगस्ट रोजी दाखल झाल्या आहेत.