रत्नागिरी तालुक्यातील निवळी- बावनदी रस्त्याच्या वळणावर जयगडहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये उत्तर प्रदेश येथील तरुण चालक जखमी गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी त्याला तपासून मृत घोषित केले.