Download Now Banner

This browser does not support the video element.

त्र्यंबकेश्वर: अंजनेरी परिसरात कृषी विभागाच्या वतीने ड्रोनव्दारे भात पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक यशस्वी

Trimbakeshwar, Nashik | Sep 10, 2025
भात पिकावरील रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने अंजनेरी शिवारात ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक यशस्वी करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी यांचेसह कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us