आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास छत्रभरती संघटनेचे अध्यक्ष रोहित डाले यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहिले असून नुकतेच प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्टला कार आपल्या नातवांसाठी घेतली आहे यावर रोहित ढाले यांनी प्रतिक्रिया दिली असून एसटीचा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यांचे शिक्षण अर्ध्यातच कमी होत आहे त्यामुळे आजोबाने नाथाचे लाड पुरविले तसे एसटीचा पास मोफत करा असे यावेळी ढाले म्हणाले.