Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर ग्रामीण: शहरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर तीन व चार सप्टेंबर रोजी येलो अलर्ट

Nagpur Rural, Nagpur | Sep 2, 2025
भारतीय हवामान खात्याने शहरात आज 2 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी बीज व गर्जना सह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून तीन व चार सप्टेंबर रोजी शहरात येलो अलर्ट घोषित केला या कालावधीमध्ये देखील काही ठिकाणी वादळी वारा तसेच विविध गर्जना व पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आज दिनांक दोन सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us