राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा- टाकळीमिया रोडवर कानिफनाथ मंदिरा शेजारी चार चाकी पलटी होऊन भीषण अपघात झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातस्थळी रवींद्र देवगिरी यांनी रुग्णवाहिका घेऊन धाव घेत जखमींना मदत कार्य करत उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आदित्य अशोक म्हसे असे जखमीचे नाव आहे