Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: आमदार संतोष पाटील दानवे यांनी गाडेगव्हाण येथे दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट

Jafferabad, Jalna | Sep 25, 2025
आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय भगवान साळूबा बनकर यांचे 3 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या बनकर परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे ,याप्रसंगी बनकर परिवारातील सदस्य व गाडेगव्हाण येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us