मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते खासदार विशाल पाटील मूग गिळून गप्प का..? असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तत्का