Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
भरधाव हायवा व दुचाकीची धडक होत अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जरूळ फाटा येथे घडली.अनिल विलास त्रिभुवन वय 30 वर्षे राहणार नालेगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.प्रकरणात वैजापूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.