आज दि.28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी शेतकऱ्यांचे देयक व बोनस तसेच जिल्ह्यातील रस्ते,आरोग्, शिक्षण,कृषी या विषयांवर महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या सविस्तरपणे चर्चेत घेण्यात आल्या खरेदी केंद्रांवर येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे न मिळणे बोनसची रक्कम जाहीर करण्यात येणे व वितरणात होणारा विलंब तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता