आंतरमहाविद्यालयीन सेंट्रल झोन कब्बडी स्पर्धेत बदनापूरचा संघ ठरला विजेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंट्रल झोन कब्बडी स्पर्धेत अंतिम सामन्यात कन्नड येथील संघावर मात करत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,बदनापूर या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या समारोप समारंभास प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, डॉ . संदीप जगताप, डॉ.बब्