गोंदिया येथील राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 2 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला शैक्षणिक भेट दिली या भेटीचे मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता ही भेट जिल्हाधिकारी मा.प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील संपूर्ण यंत्रणेची पाहणी केली. त्यांना