येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील विंचू रोडवरील महात्मा फुले नाट्यगृह समोर Ev टू व्हीलर आणि मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात नितीन अहिर व त्याचा मित्र यांना दुखापत झाल्याने त्यांनी दिले तर दुसरा मोटरसायकल स्वाद ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पोलीस हवालदार गेठे करीत आहे