आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशन ल आरोपी परेड घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 31 आरोपी,पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे 21 आरोपी आणि पोलीस स्टेशन खापा येथे 28 आरोपी आणि पोलीस स्टेशन केळवद येथे 34 आरोपी अशा एकूण 114 आरोपीची परेड घेण्यात आली