Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: शहरातील रेलटोली मालधक्क्याजवळून मोटरसायकल चोरी

Gondiya, Gondia | Aug 27, 2025
शहरातील रेलटोली भागातून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.२३) भरदिवसा घडली. अरविंद रमेश मेश्राम (४७, रा. जवरी, ता. आमगाव) यांनी मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एई ४२८१ रेलटोली परिसरातील मालधक्काजवळील आरपीएफ बॅरेक कॉलनीजवळ सकाळी ८:१५ वाजता दरम्यान उभी केली होती. ते सायंकाळी ६:१५ वाजता परत आले असता त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. चोरीला गेलेली मोटारसायकल २० हजार रुपये किंमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञात आरोपीविरु
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us