आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोशे यांच्यावतीने सर्व सण उत्सव शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे या पार्श्वभूमीवर रूटमार्च काढण्यात आला होता हा रूट मार्च बदनापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चे मुख्य बाजारपेठेत काढण्यात आला यामध्ये शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी 24 होमगार्ड यांनी सहभाग घेत हा रूट मार्च आज बदनापूर शहरात काढण्यात आला.