आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची घोषणा केली असून या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.