जालन्यात सोयंजना गावात बैलांच्या पाठीवर कर्जमाफीची घोषवाक्ये, बैलपोळ्यानिमित्त सरकारला दिली कर्जमाफीची आठवन.. सातबारा कोरा करण्याची शेतकर्याची अनोख्या पद्धतीने मागणी. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या सोयंजना गावात एका शेतकर्याने बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्ये लिहून सरकारला कर्जमाफीची आठवन करून दिलीये.. सोयंजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड असून ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत.. सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकर्यांना