उदगीर शहरातील गणपतीचे २ सप्टेंबर रोजी शांततेत विसर्जन विसर्जन करण्यात आले,रात्री ८ वाजून १० मिनिटांनी उदगीर शहरातील मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले,रात्री उशिरा पर्यंत गणेश विसर्जन करण्यात आले,पहिल्यांदाच उदगीर शहरात डीजे मुक्त गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा विविध पक्ष, विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला, शांततापूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले