कळवण तालुक्यातील नवी पेठ जवळ बोलोरो गाडी व रिक्षा अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती कळवण पोलिसांकडून देण्यात आली आहे .सप्तशृंगी गडावरून दर्शन करून जात असलेल्या रिक्षा गाडीला बोलोरो गाडीने धडक दिली आहे . जखमींवरती कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे .