Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: मुडझा ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यवधीच्या कामाचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

Chamorshi, Gadchiroli | Aug 25, 2025
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ६ कोटी ४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व चोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून सन २०२३ -२४ व २०२४ -२५ या वर्षात मंजूर झालेले ३०५४ ( TSP)१ कोटी ७७ लक्ष, जनरल बजेट १ कोटी ७५ लक्ष, दलित वस्ती ३२ लक्ष अंतर्गत सी .सी .रोड व नाली, सभामंडप आणि आवरभिंत मोरी बांधकाम खनिज निधी २० लक्ष, अमदार निधी१० लक्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us