आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ नागपूर येथे आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका तसेच नागपूर विभाग पदवीधर निवडणूक याबाबत एक महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीस भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी अध्यक्षस्थानी राहून मार्गदर्शन केले.बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.